देहूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना न बोलू दिल्याचा प्रकार घडला होता. या प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाराजी व्यक्त केली गेली. इतकंच नाही तर हा फक्त अजित पवारांचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे, असा आरोप सुद्धा राष्ट्रवादीकडून केला गेला. त्यानंतर आता स्वतः अजित पवार यांनीच यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
#AjitPawar #NarendraModi #PMModi #ModiInMaharashtra #Dehu #NCP #BJP #DevendraFadnavis #RadhakrishnaVikhePatil #MVA #MahaVikasAghadi #Maharashtra #HWNews